"स्पॉंजी दहीवडा "
नमस्कार मंडळी , कसे आहात ?
सगळयांना हॅपी वाला न्यूइअर _/\_
एकेकाळी मिपाचा पाककृती विभाग नुसता ओसंडून वाहत होता. त्यात माझ्या पण बर्याच रेसेपी यायच्या लगोलग ;)
एकतर मिपावर नवीन त्यात भारीचा उत्साह ! केलं काही का टाक मिपावर ! आणि प्रतिसाद आले कि जाम भारी वाटायचं रात्री अपरात्री मोबाईल चेकवून किती प्रतिसाद आलेत ते पाहिलं जायचं, कमी असतील तर काउंट वाढवण्यासाठी लोकांच्या खरडीत जाऊन " ओ माझी रेसेपी नाही वाचली का ?
मिसळपाव