लहरी (waves): द्रव्यांमधल्या धडकांचे बातमीदार (The Reporters of Interaction among elements)
(*** मागील लेखाविषयीची 'क्वांटम फिजिक्स किंवा 'तळ्यात की मळ्यात' फिजिक्स (..Why Quantum Physics is also the Probabilistic Physics)' टीप तळाशी आहे.)
राजा विक्रमाचं राज्य जुनं, राजदरबाऱ्यांची आणि प्रजाजनांची निष्ठा प्रबळ, प्रजेचा राजावर, राज्याच्या तत्वनिष्ठतेवर नितांत विश्वास.. राज्य टिकणे, राज्याची संस्कृती टिकणे, राज्याचे भूप्रदेश शत्रूला न गिळता येणे, बाहेरील आक्रमकांना, आक्रमणांना तोंड देऊनही न डगमगणे, फुटीरांना फार वरचढ न होऊ देणे या सर्वात राजाचा नाही तर प्रजेचा मोठाच वाटा..
मिसळपाव