वजनदार ग्रह -तारे आणि स्थळ -काळाची अदृष्य इलास्टीक झोळी (Einstein's theory of relativity and bending of space-time due to planets and stars)
आज १४ मार्च.. आईन्स्टाईनचा वाढदिवस.. त्याचा जन्म १४ मार्च १८७९चा.. साधारण १०० वर्षांपूर्वी एका अफलातून प्रयोगातून त्याचा शास्त्रीय सिद्धांत सिद्ध झाला..तोही एका खग्रास सूर्य ग्रहणाच्या so called काळ्या छायेत.. २००-२३० वर्षे चालत आलेलं न्यूटनचं फिजिक्स एका पेटंट ऑफिस मध्ये काम सुरु करून आपल्या thought experiments च्या भक्कम पायावर प्रयोगाचा पाया बांधणाऱ्या अफाट, अचाट बुद्धीच्या Albert Einstein नावाच्या जर्मन शास्त्रज्ञाने बदललं .. सापेक्षता वादाचा सिद्धांत General Theory of Relativity..
मिसळपाव
