सुरेख, अर्थपुर्ण मुखपृष्ठ आणि जोडीला साक्षात पं. शिवकुमार शर्मांची संतूर - माहोल बना डाला. मस्त अभ्या आणि मिपा मंडळ! :-)
एकेक लेख वाचून प्रतिक्रिया देईनच. ही दाद खास मिपा संपादक मंडळाला आणि अभ्याला.
रसाचे यंत्र - कल्पना अफलातून. सुंदरच. सोहनी ऐकला की एखाद्या मस्त राजस्थानी महालात बडे गुलाम अली खां साहेबांची ठुमरी ऐकत फेरफटका मारतो आहे असे वाटते.
धन्यवाद. अंक राजस्थानी महालाएवढाच सुंदरच असणार याची ग्वाही देणारे झकास मुखपृष्ठ.
मस्त जमलंय मुखपृष्ठ!
माझे कमी असलेले डोके जर वापरले असते तर एक हाटेल दाखवले असते. ते एस्टी स्टॅन्डवरचे नवनाथ रसवंती वगैरे. त्यावर मिपाचा बोर्ड - "मिसळपाव.कॉम- दिवाळी रसग्रहण अंक".
बाकी ते मिपाचे रसाचे यंत्र अन वरचा माल तसाच ठेवून त्यात देवनागरी अक्षरे टाकली असती थोडीशी. ( ती राहिली बघा अभ्या शेठ.)
अन टेबलावर रसाने भरलेले पेले ठेवून त्यात पाच सहा सँपल लेखांची नावे टाकली असती.
हे सगळे बाजूला जागा आहे म्हणून बरं का. नाय तर उगाच तुमच्या एरीयात अतिक्रमणाचे हाटेल व्हायचे आमचे.
अन रसग्रहण म्हणलं की लय सिरेस मामला आसतूया. त्यात 'आवाज' सारखं चित्र फित्र काढून कसं चालंल?
मुखपृष्ठ एक नंबर आहे, रसग्रहण यासाठी रस काढायचं यंत्र, कल्पना आवडली ! त्या यंत्रातून जसा भन्नाट चवीचा रस चषकात गोळा झालाय तसाच आनंददायी वाचनानुभव मिपा वाचकांना येणार !
मिपा मुखपृष्ठ कलाकारांना सलाम ! लेखक, संपादकांना प्रणाम !
एकंदरीत मिपा अंक शानदार, जोमदार अन मिरासदार झालाय ! चियर्स मिपा !
प्रतिक्रिया
सुरेख...!
प्रसन्न..
अभ्या भावा
भन्नाट
सुरेख, अर्थपुर्ण मुखपृष्ठ आणि
काय सही
सुरेख..
भिरी चित्रं. अंक लगेच
भारी चित्रं.
सुंदर...अप्रतिम!
मस्त आहे हे!
वा! अप्रतिम .....
मस्त जमलंय मुखपृष्ठ!
हे सगळे बाजूला जागा आहे
In reply to मस्त जमलंय मुखपृष्ठ! by पाषाणभेद
अत्यन्त कल्पक
क्लास....!
कशातूनही पिळून काहीही काढतोय.
या यंत्रातला मोसंबी रस मात्र
१ नंबर मुखपृष्ठ!
मुखपृष्ठ एक नंबर आहे, रसग्रहण
दिवाळी अंक
अंकाच्या मध्यवर्ती
अभ्या