तिरडी
मे महिन्यात सारे जमले होते
राम मामा -वैशाली मामी त्यांची २ मुले -मधुकाका -वासंती काकू
राधा मावशी
आमरसाचा तुडुंब जेवण झालं होत
राधाक्कां सार आवरा आवर केली
मंडळी जमेल तशी मिळेल त्या जागेवर पडून घोरत होती
गोदाक्का ने मोकळी जाग शोधली व जमिनीला पाठ टेकवली व घोरु लागली
बाहेरून राम मामा आला त्यानं गोदाक्काला घोरताना पाहिलंत
तिच्या भोवती डास घोंघावत होते त्याने बाजूला पडलेली नवी कोरे पांढरी चादर तिच्या अंगावर टाकली
राधा मावशी बाजारात गेली होती तिने पूजेसाठी फुले हार बुक्का हळद कुंकू आणले होते
आप्पा च वय ७७ आजारी असायचे गोद ला अंगावर चादर असलेली व्यक्ती बघता निराळाच संशय आला
घरात मृत व्यक्ती असले की अश
मिसळपाव