विठूचा रंग काळा, आगळा
आषाढी किंवा कार्तिकी, एरवी ही जेव्हा येई विठूदर्शनाचा उमाळा
फक्त मिटा डोळे, आठवा अंतरी, तो राजस, सुकुमार, नीटस काळा
त्याचा रंग काळा, त्याला वाटे, भक्तांना सदैव दिसावा
जो रंग, प्रतीक उपेक्षितांचा, वंचितांचा, त्याचा कधी विसर न व्हावा
कधी कुणा भक्तांस वाटावे, हा विश्वाचा धनी कां स्वतः काळा
काय आहे त्याला सांगायचे, दाखवत आपुला अवतार काळा
त्याचा रंग काळा, असा रंग जो प्रतीक सर्व उपेक्षितांचा, वंचितांचा
तुडवले, लाथाडले, विसरले, गेले जे सदैव, इतर म्हणती हा दोष संचिताचा
तो असेल क
मिसळपाव