हेच तंत्र, हाच मंत्र
गातो जो पोवाडे बाजू घ्यावी त्याची
असे सव्यसाची झाले बहू
मागून लपुनी ध्येयास गाठावे
भीष्मांना पाडावे धारातीर्थी
इमान स्वार्थाशी इमान ध्येयाशी
धरोनी हाताशी गीता सार
माणसाचा जन्म हे भाग्य जीवाचे
चाळे माकडाचे का रे बाबा?
दुसर्याच्या जागी स्वतःला ठेवावे
जगाला बघावे मग जरा
हे एवढे कष्ट जो कोणी घेईल
तयाचा जाईल वेळ फार
म्हणून् म्हणावा हा एकच मंत्र
हेच ए
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
हे बॉलिवूडमधले पहिले पडूकोण.(
या दुसर्या पडूकोण.
" width="700" height="1200" alt="left" />
या आजच्या सुधारक च्या मुखपृष्ठावरील मजकूरावर माझी बायको मंजिरीने "आजचा सुधारक नोव्हेंबर २००७" मध्ये लिहिलेले पृष्ठ क्रं ३८३ वरिल पत्र
तिच्या वतीने मी चर्चेच्या प्रस्तावासाठी जसेच्या तसे उधृत करत आहे.
अवांतर - यातील मजकूराचा माझ्याशी अवाक्षर ही संबंध नाही.
प्रतिक्रिया (२)
मंजिरी