वाङ्मयचौर्य की तरही गझल
प्रदीप निफाडकर यांच्या गझलदीप या पुस्तकातील काही मजकूर खाली देत आहे. मराठी गझलांबद्दलच्या काही गैरसमजांबाबत ते लिहितात...
मराठीत ऊर्दू गझलेचाच अनुवाद असतो हा आणखी मोठा गैरसमज आहे. आणि त्याला आमचे काही सन्माननीय गझलकार जबाबदार आहेत. ऊर्दूतील काही शेर अगदी तसेच्या तसे उचलले आहेत.
मिसळपाव