विवाहपूर्व एच. आय. व्ही. चाचणीला महाराष्ट्रातून तीव्र विरोध होत असल्याचे वाचनात आले. हा विरोध का? असा कायदा असावा की नसावा?
वाचने
17171
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
कायदा..
असावा
कायदा हवाच..
असावा
असा कायदा खरेतर ह्यापूर्वीच यायला हवा होता.
प्राजुशी सहमत
कायदा
कायदा
अजुन
प्राजु
In reply to अजुन by वरदा
एड्स चाचणीविषयी थोडेसे
क्या बात है !!!
In reply to एड्स चाचणीविषयी थोडेसे by डॉ.प्रसाद दाढे
एड्सच्या ह्या भय॑कर राक्षसाशी लढण्याचे एकमेव शस्त्र म्हणजे 'शुद्ध चारीत्र्य' होय! आपल्या मुला॑-मुली॑वर शुद्ध चारित्र्याचे स॑स्कार करणे अत्य॑त आवश्यक आहे. बॉय फ्रे॑ड- गर्ल फ्रे॑डच्या फाजील अमेरेकी कल्पना आणि पालका॑चे अक्षम्य दुर्लक्ष यामुळेच एड्स, रेव्ह पार्टी, आणि इतर घातकी व्यसने आपल्या देशातील कोवळ्या तरूणाईचा नाश करीत आहे यात श॑का नाही. ते वयच मोहमयी असते व मुले-मुली कित्येक तास एकत्र काम करीत असल्याने तशा स॑धीही खूपदा मिळतात. पर॑तु जर स॑स्कार प्रबळ असतील तर विवेक विकारावर मात करू शकतो.
अर्थात हा सर्वस्वी वेगळाच विषय आहे पण मुळातच 'एड्स' हा रोगच नैतिकतेशी निगडीत आहे असे मला वाटते म्हणून थोडेसे जास्तीचे लिहीले..
क्या बात कही !!!! १००% सहमत.
डॉ.साहेब,
प्रतिसाद आवडला.
क्या बात है!
In reply to एड्स चाचणीविषयी थोडेसे by डॉ.प्रसाद दाढे
उत्तम माहिती, बरेचसे पटले, काही मतभेद
In reply to एड्स चाचणीविषयी थोडेसे by डॉ.प्रसाद दाढे
खूप छान मुद्दे..
खरी गोष्ट
समाजिक
कायद्याने .........
धन्यवाद
दाढेसाहेब,
अरे वा?मला
फक्त एचायवीच का ?
:)
In reply to फक्त एचायवीच का ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गजकरण
In reply to फक्त एचायवीच का ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)