मिलिंद फणसे यांची
कधी ही कविता वाचून आम्हाला आम्ही
कधी कधी काय काय कारतो ते आठवलं
"ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी
काय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी कधी ?
रोजचा माझाच मी ठरवला कोटा तिचा
टाकतो सोडा कधी, टाकतो पाणी कधी
संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी
चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी
ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो
खूप येतो वास पण चालते फेणी कधी
हा निरागस चेहरा, हासता मनमोकळे