आपली परिक्षापध्दती
अगदी अलीकडेच दहावी बारावीच्या परीक्षा संपल्या. या परींक्षांदरम्यान चालणाय्रा कॉपी प्रकाराकडे पाहीले की परीक्षा नेमक्या कशासाठी घेतल्या जात असतात याबाबत संभ्रम निर्माण होतो. कित्येक ठिकाणी परिक्षाकेंद्रावर शिक्षकच यात सामिल असतात. तसे करण्यास त्यांनी नकार दिला तर त्यांना अनेक जीवघेण्या धमक्यांना सामोरे जावे लागते हे मी अगदी जवळुन अनुभवले आहे. अशा परीक्षांनी नेमके कुणाचे व कसे भले होणार आहे हे कितीही काथ्याकुट केला तरी समजत नाही. हे सर्व थांबविण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा असे कितीही वाटले तरी आपण काहीच करु शकत नाही ही भावना किती भयंकर असते नाही?
वाचने
2845
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
स्वाध्याय शत्रुत्व स्पर्धा.
काहीतरी करायला हवेच
नकलांचे प्रमाण वाढते आहे.
आपली परिक्षापध्दती.......
परिक्षा पद्धतीच कारणिभूत