रात्र वैर्याची आहे....राजा जागा रहा...
कालच्या ते़जीला अनुसरून जे "फॉलोअप बाईंग" आज अपेक्षित होते ते या क्षणापर्यंत तरी दिसत नाही आहे.
दिनांक ११ डिसेंबर रोजी "फेड" ची मिटिंग आहे. तो पर्यंत मार्केट "तळ्यात मळयात" राहील असे वाटत आहे.
मिसळपाववाल्या मित्रांना विनंती की अशा अनिश्चित वातावरणात फार मोठी गुंतवणूक करू नये.
फेड च्या मिटींगमधील निर्णयांना मार्केट कसा प्रतिसाद देतं यावरून पुढील गुंतवणूक ठरवावी.
घाई करू नये हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच
आपला,
(सावध) धोंडोपंत
आम्ही मागे सुचविलेला "नागार्जुना कंस्ट्रक्शन" लई जोरात चालला आहे. ज्यांचा घ्यायचा राहिला असेल त्यांनी ३०५/३१० पर्यंत खाली आल्यास घुसायला हरकत नाही.
आम्ही "किडा" म्हणून घेतलेल्या टाटा मोटर्समधून सुखरूप आणि फायद्यात बाहेर आलो.
"अल्लाह मालिक"
आपला,
(खूष) धोंडोपंत
जाता जाता.....
"आयबी रिअल इस्टेट" ६००/६०२ च्या आसपास घेऊन ठेवावा. ८/१० दिवसात ६४२ रुपये भाव मिळेल.
आपला,
(खबर्या) धोंडोपंत
वाचने
5174
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत
इंटरेस्ट रेट
काय म्हणता?
गझलकार, मिट
In reply to काय म्हणता? by धोंडोपंत