दहशत वाद्यान्चे उपकार (?)
दहशतवादि निर निरळ्या मार्गाने जिवित हानि करतात,कधि हे कधि ते !
पण हे उपकारकच वाटावे अशि परिस्थिति आहे !
आजुबाजुला पाहिल कि हे जानवते
सन्जय दत्तला पाहन्यासाठि ५००० गर्दि जमते,फाल्तु नाच गान्यान्च्या कार्यक्रमाला लाखाने एसएमएस जातात्,पानि मिळत नाहि पन गल्लो गल्लि वाइन शोप उघडलि जात आहेत्,सरकार वाचवल्याबद्दल पन्तप्रधान गुन्डाना नमस्कार घालतात्,आम्च्या सारखे पुने मुम्बैकर हा एव्ढाच भारत आहे अस समजतात !
मिसळपाव