ओबामा आणि काश्मिर
ओबामा हा जरी आजपण मला योग्य उमेदवार वाटत असला तरी त्याने जी काही काश्मिरसंदर्भात मुक्ताफळे उधळली आहेत ती पहाता त्याचे भारताबद्दलचे धोरण हे पाकीस्तानावंबी असणार असे दिसत आहे:
Barack Obama's Kashmir thesis!
यात म्हणल्याप्रमाणे त्याने आत्ता एमएसएनबीसीला दिलेल्या मुलाखतीतच हे मत दिले आहे असे नाही तर सुरवातीपासून तो याच पद्धतीने बोलत आहे की, "पाकीस्तानची जर अफगाणिस्तानमधे" मदत होणे हवे असेल तर "काश्मिर प्रश्न भारताने सोडवला पाहीजे.
मिसळपाव

