धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसहिष्णुता -
.
मुळातच "मुळमुळीत" असलेली हिंदुच्या मानसिकतेचा वापर (गैरवापर? ) करत गांधीनि अहिंसेच्या मार्गाने शांत, सोम्य लढा दिला. अहिंसा,उपोषण, धर्मनिरपेक्षता, शत्रुप्रेम, मवाळपणा असल्या गोष्टी मग आपसुकच हिंदुमधला तो मुळळितपणा वाढवायला कारणीभुत ठरल्या असाव्यात... .
.
आणि हिंदुमध्ये मुळातच असलेल्या सहिष्णूतेचं रुपांतर षंढप्रव्रुत्तित केंव्हा झाले हे आम्हाला कळलेही नाहि.
.
मला तर वाटतय कि "धर्मनिरपेक्षता" ह्या शब्दाची संयुक्तिक व्याख्या परत अधोरेखित व्हायला हवी.
.
आज हे कांग्रेसवाले, समाजवादी पार्टिवाले मुलायम,अमरसिंग, लालू यादव, आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत असे म्हणतात. . त्यांना त्या शब्दाचा अर्थ कितपत उमगला आहे हे तपासायला पाहिजे..
.
धर्मनिरपेक्ष जीवन जगने म्हणजे धर्माची लुडबुड आपल्या जगण्यात होवू न देने...
.
स्वताला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणार्यांनिच हिंदुराष्टामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, बोद्ध, जाट अशी असी साऱ्या धर्मांची रसमिसाळ स्वार्थापोटी करून टाकलि. धर्मनिरपेक्षतेच्या खोट्या पांघरुना खालून हिंदुसोडून इतरांनाच खैरात दिली आणि हिंदुसाठी "असली निरपेक्षिता" म्हण्जे एक शिवीच झालिये...
.
परधर्मसहिष्णुते बद्दल मला काहिच आक्षेप नाहिये. पर धर्माबद्दल आम्हाला आदर आहेच आणि असायलाच पाहिजे,.. ....
.
. पण पायातली चप्पल पायात आहे तोपर्यंतच चांगली, परधर्मानेही मर्यादा सोडल्याच तर, मग कसली आली परधर्मसहिष्णुता?
वाचने
16514
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वतःच्या
. उदाहरणार्
In reply to स्वतःच्या by सुधारक
पाय चप्पल आणि डोक
नीलकांत.....
In reply to पाय चप्पल आणि डोक by नीलकांत
आमची बालबुध्दी...
In reply to नीलकांत..... by सचिन-पाताळधुंड्या
नीलकांतशी सहमत...
In reply to आमची बालबुध्दी... by नीलकांत
मनिष...
In reply to नीलकांतशी सहमत... by मनिष
मी
In reply to मनिष... by सचिन-पाताळधुंड्या
सहमत
In reply to आमची बालबुध्दी... by नीलकांत
नीलकांतशी
In reply to सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
उगाच
In reply to आमची बालबुध्दी... by नीलकांत
उत्तर
In reply to उगाच by सचिन-पाताळधुंड्या
परत काही प्रश्न...
In reply to उत्तर by नीलकांत
राष्ट्रीय प्रवाह आणि धर्म
In reply to परत काही प्रश्न... by एक
+++++१
In reply to राष्ट्रीय प्रवाह आणि धर्म by नीलकांत
माझ्याकडूनही
In reply to राष्ट्रीय प्रवाह आणि धर्म by नीलकांत
++++++++++++++++++++++++++++++++++++++१
In reply to राष्ट्रीय प्रवाह आणि धर्म by नीलकांत
नीलकांत यांच्याशी १००% सहमत
In reply to राष्ट्रीय प्रवाह आणि धर्म by नीलकांत
अहो पण
In reply to राष्ट्रीय प्रवाह आणि धर्म by नीलकांत
ते असं जेव्हा बोलतात...
In reply to अहो पण by चिन्या१९८५
ते ठिक आहे
In reply to ते असं जेव्हा बोलतात... by नीलकांत
+१
In reply to राष्ट्रीय प्रवाह आणि धर्म by नीलकांत
+१००
In reply to राष्ट्रीय प्रवाह आणि धर्म by नीलकांत
भारतात
In reply to उत्तर by नीलकांत
निलकांत
In reply to उत्तर by नीलकांत
खुलासा अपेक्षित आहे.. द्याल का?
In reply to आमची बालबुध्दी... by नीलकांत
खुलासा
In reply to खुलासा अपेक्षित आहे.. द्याल का? by एक
प्रकाश घाटपांडे ( मंगळ, 08/05/2008 - 21:49) .
In reply to खुलासा by प्रकाश घाटपांडे
"तुम्हाला
धन्यवाद
In reply to "तुम्हाला by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
खरच?
In reply to "तुम्हाला by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
जाणवतच नाहि तर टोचतो...
In reply to खरच? by ऋषिकेश
फक्त
फक्त!
In reply to फक्त by चिन्या१९८५
कालच, धर्म
रस्ते रुंदेकरणात हिंदूंची देवळं बिनदक्कत पाडली जातात???
In reply to कालच, धर्म by धमाल मुलगा
अवांतर
>>मला वाटतं,
In reply to अवांतर by ३_१४ विक्षिप्त अदिती
आधीच्या
In reply to >>मला वाटतं, by मराठी_माणूस
वरच्या
In reply to >>मला वाटतं, by मराठी_माणूस
मला वाटतं,
असं काहिसं वाचलेलं आठवतं!
दे
In reply to असं काहिसं वाचलेलं आठवतं! by साती
कायद्यातील पळवाट
In reply to असं काहिसं वाचलेलं आठवतं! by साती
धर्मनिरपेक्षता...
प्रिय निलकांतजि
का
दुस् रे स्वाताचा धर्म प्र सार क्र र ताना
ओढ सच्या ओढ
मुंबै पोलिस
In reply to ओढ सच्या ओढ by स्वानंद
ये विद्या... धर...
माझे प्रश्न
क्षणभर आपण
पुनः प्रत्ययासाठी..
खरं तर चपलेची उपमा देणं मलाही