मुसलमान अतिरेक्यांचा भारतावर झालेला हल्ला (शीर्षक संपादित)
X(
गेले वर्षभर मला या किंवा इतर मराठी स्थळांवर यावेसे वाटत नव्हते. मुंबईवर झालेल्या मुसलमानी आक्रमणामुळे या २-३ स्थळांवर काय चालले आहे हे सहज बघावे म्हनुण आलो तेव्हा असे आढळले कि उपक्रम वर या बाबत काहीच नाही, मनोगतावर थोडेफार लिहिले आहे.
मिसळपाववर त्यामानाने जास्त लिखाण दिसले, म्हणून इथे ४ शब्द लिहीत आहे.
२६ नोव्हेंबरला इथल्या सकाळी ११ वाजता ( भारतातल्या रात्री ९:३० ) रेडियोवर बातमी ऐकली. लगेच भावाला मुंबईला फोन लावला तो लागला नाही. शेवटी दुपारी २ वाजता लागला. वहिनी म्हणाली कि भाऊ नेमका कामाच्या बैठकीसाठी तेव्हाच ताजमध्ये गेला होता तो नुकताच आला आहे.
मिसळपाव