मुसलमान अतिरेक्यांचा भारतावर झालेला हल्ला (शीर्षक संपादित)
लेखनप्रकार
X(
गेले वर्षभर मला या किंवा इतर मराठी स्थळांवर यावेसे वाटत नव्हते. मुंबईवर झालेल्या मुसलमानी आक्रमणामुळे या २-३ स्थळांवर काय चालले आहे हे सहज बघावे म्हनुण आलो तेव्हा असे आढळले कि उपक्रम वर या बाबत काहीच नाही, मनोगतावर थोडेफार लिहिले आहे.
मिसळपाववर त्यामानाने जास्त लिखाण दिसले, म्हणून इथे ४ शब्द लिहीत आहे.
२६ नोव्हेंबरला इथल्या सकाळी ११ वाजता ( भारतातल्या रात्री ९:३० ) रेडियोवर बातमी ऐकली. लगेच भावाला मुंबईला फोन लावला तो लागला नाही. शेवटी दुपारी २ वाजता लागला. वहिनी म्हणाली कि भाऊ नेमका कामाच्या बैठकीसाठी तेव्हाच ताजमध्ये गेला होता तो नुकताच आला आहे. मग त्याच्याशी सविस्तर बोललो.तो स्वतः पूर्वी सैनिकी अधिकारी होता आणि गेले कित्येक पायदळ, नौदल आणि वायुदल प्रमुख त्याचे जिगरी दोस्त आहेत. त्यामुळे त्याच्याकडून बरीच माहिती मिळाली. परत आज त्याच्याशी सविस्तर बोलणे झाले. सर्व देश पेटून निघाला आहे असे तो म्हणतो. मात्र इथल्या लिखाणात तसे जाणवले नाही याचे वैषम्य वाटले.
सध्या एव्हढेच लिहितो.
कळावे,
भाष
वाचने
10060
वाचनखूण
प्रतिक्रिया
45
म्हणजे नक्की काय?
शीर्षक
मिपा सुद्धा पेटलेलेच आहे
तुम्हाला नक्की काय सांगायचे आहे . ?
कोणाचं काय
मुसलमानां
जर हे पण वाचाच
भारतावरील हल्ले
In reply to भारतावरील हल्ले by क्लिंटन
शब्द
In reply to शब्द by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
धन्यवाद
सध्या एव्हढेच लिहितो.
In reply to सध्या एव्हढेच लिहितो. by रामदास
अजुन काही
पेटा म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?
>>मात्र
अर्धवट संपादन
In reply to अर्धवट संपादन by एकलव्य
सत्य
In reply to सत्य by मुक्तसुनीत
महोदय...
In reply to सत्य by मुक्तसुनीत
पेटा ? कशासाठी ? केवळ धार्मिक तेढ वाढवु नका...........
पेटून उठायचे म्हणजे काय?
हिंदू मुसलमान धार्मिक तेढ - एक मत
In reply to हिंदू मुसलमान धार्मिक तेढ - एक मत by सागर
काही शंका
In reply to काही शंका by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
सहमत
In reply to काही शंका by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
:):):):):)
सागरला पुर्णतः अनुमोदन.
In reply to सागरला पुर्णतः अनुमोदन. by अनामिका
धीर धरा... वाचले तर दिसेल
In reply to धीर धरा... वाचले तर दिसेल by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
+१
In reply to धीर धरा... वाचले तर दिसेल by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
टग्याशेटश
In reply to टग्याशेटश by ३_१४ विक्षिप्त अदिती
आदिती योग्य मत
आणखी तीन बातम्या
अंमळ विनोदी बातमी
In reply to अंमळ विनोदी बातमी by आजानुकर्ण
यात विनोदी काय आहे?
In reply to यात विनोदी काय आहे? by क्लिंटन
सहमत
In reply to यात विनोदी काय आहे? by क्लिंटन
विनोदी काय आहे
खरोखर या
In reply to >>>हिरव्या by अनिल हटेला
प्रतिसाद काढला आहे
एक बातमी
एक विचार करण्याजोगा लेख
In reply to एक विचार करण्याजोगा लेख by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
प्रतिक्रिया
In reply to प्रतिक्रिया by एकलव्य
बरं बरं
>>गेले
पुनरागमन
In reply to पुनरागमन by भाष
विनंती
ज़ख्म हा सिनेमा जरूर पहावा !
किसी के मौत पर कोई सीयासी रोटिया कैसे सेक सकता है ??
U remind of me of Ashutosh Rana from film Zakham