‘‘डंख व्यालेलं अवकाश’’
- डॉ. सुधीर रा. देवरे
‘‘डंख व्यालेलं अवकाश’’ या कवितासंग्रहाची व्दितीय आवृत्ती तब्बल बावीस वर्षांनंतर चेन्नईच्या ‘नोशन प्रकाशना’कडून नुकतीच प्रकाशित झाली आहे.
२६ जानेवारी १९९९ ला या संग्रहाची प्रथमावृत्ती ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’च्या अनुदानाने (परस्पर) नागपूरच्या लाखे प्रकाशनाने प्रकाशित केली होती. पहिल्या आवृत्तीत १९८९ ते १९९२ या चार वर्षातील निवडक सत्तर कविता समाविष्ट होत्या. या आधीच्या आणि नंतरच्या कविता पहिल्या आवृत्तीत समाविष्ट नव्हत्या.
मिसळपाव