पायनॅपल-वॅनिला केक!
साहित्य :- मैदा १.५ कप, साधी साखर (पिठीसाखर नको) १ कप, बेकिंग पावडर २ टी स्पून, मीठ २/३ टी स्पून, लोणी ७ टेबल स्पून, दूध २/३ कप, व्हॅनिला इसेन्स १ टी स्पून, अंडी २.
बेकिंग पॅन, हँड मिक्सर.
कृती : - एका भांड्यात मापाचे कक्ष तापमानाचे (रुम टेंपरेचर) लोणी व साखर चमच्याने एकजीव करुन घ्यावे. दुसर्या भांड्यात अंडी फोडून चमच्याने फेसून घ्यावीत. पहिल्या भांड्यातील लोणी साखरेचे मिश्रण फेसलेल्या अंड्यात मिसळावे. चमच्याने हलवून घ्यावे. आता मापाचा मैदा घेऊन त्यावर मीठ व बेकिंग पावडर घालावी. हळूहळू मैदा भांड्यातल्या मिश्रणात टाकावा आणि चमच्याने हलवून सारखे करावे.
मिसळपाव
१५ मिनिट टीकणारी स्मृती घेउन प्रेक्षक चित्रपट बघायला येतात ह्या समजातुन आमिर खानचा नविन गझनी हा चित्रपट बनवला आहे. समोरच्या प्रसंगात काय चालले आहे ह्याची १५ मिनिटापुर्वीच्या चित्रपटाशी सांगड घालायचा प्रयत्न केलात तर तुम्ही फसलात. कशाचा कशालाही आगापीछा नाही.
तात्या.