Skip to main content

भारत माझा एक रॆ

लेखक राजा यांनी रविवार, 25/01/2009 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
भारत माझा एक रॆ ---- ( दॆशभक्ती) जाती धर्म वेश भुषा भाषा जरी अनेक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥ ध्रु ॥ ईथली गीता कुराण बायबल ग्रंथ जरी अनेक रे , संदेश त्यांचा एक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥१॥ ईथली गंगा गोदा र्नमदा तापी नदी अनेक रे , पाणी त्यांचं एक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥२॥ ईथले गांधी नेहरु भिमराव शिवबा हे नेते अनेक रे , कार्य त्यांचं एक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥३॥ ईथला माणुस पक्षी प्राणी सजीव जरी अनेक रे , रक्त त्यांचं एक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥४॥ ईथले मंदिर मज्जिद चर्च गुरुद्वारा अनेक रे ,भक
Taxonomy upgrade extras

लांडग्याला कसे आवरायचे?

लेखक नितिन थत्ते यांनी रविवार, 25/01/2009 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
हा लांडगा नुकताच सभासद झाला आहे. तो ज्याधाग्यावर प्रतिसाद लिहितो त्या धाग्यावर गेल्यावर बाकी सभासद लॉग आउट होत आहेत याचं काय करायचे? हे मिपावरील परकीय (इतर दुष्ट संकेत्स्थळांकडून) आक्रमण समजावे का?

ये लांडग्या .. हरामखोरची अवलाद !

लेखक दशानन यांनी रविवार, 25/01/2009 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
हा http://www.misalpav.com/user/3370 लांडगा सदस्य आपल्या प्रतिसादामधून लेखना मधून ड्रुपल लॉग-ऑउट चा कोड पाठवत आहे त्याच्यामुळेच आपण सर्वजण आपोआप लॉग ऑउट होत आहोत.... हे हारामखोरा.... **त दम असेल तर सर समोरा समोरुन वार कर ना का हिजड्यासारखा पाठी मागून वार करत आहेस. तात्या, ह्याचा आयपी-शोधा व एक पोलिस कंप्लेट टाका ... आमच्या खाजगी संकेतस्थळाला इजा पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणुन. असले हरामी पैदा कसे होतात काय माहीत.

गुलबचा सण

लेखक पुष्कराज यांनी रविवार, 25/01/2009 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष एक झाल सखे गुलाबाचा सण होता दोन मने जोड्णारा एक वेडा क्षण होता फुललेल्या गुलाबाला एक फुल दिल होत लाजुनिया फुल वेड बावरुन गेल होत मनामध्ये होती भीती काटे त्याचे बोचतिल नकाराचे शब्द तिचे कायमचे टोचतील पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे वर्ष एक गेल कस कळलच नाही काही गुलाबाच्या गंधातच गुंतुनिया मन राही
Taxonomy upgrade extras

महाराष्ट्रातील समाजवादी आणि कम्युनिस्ट राजकारणाची थोर परंपरा

लेखक मेथांबा यांनी रविवार, 25/01/2009 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व कॉम्रेड्सना (कॉम्रेड म्हणजे मित्र हा पण अर्थ होतो) माझा लाल सलाम, मी एक गिरणगावात वाढलेला सामान्य कम्युनिस्ट कार्यकर्ता. माझ्या लहानपणी मला एसेम जोशी, कॉ. श्रीपाद डांगे, कॉ. गुलाबराव गणाचार्य, कॉ. बी. टी. रणदिवे, कॉ. प्रमिला दंडवते, मृणालताई गोरे, कॉ. गंगाधर बुरांडे यांना जवळून पाहायची संधी लाभली. अतिशय निष्कलंक चारीत्र्याची माणसे ही, धुतल्या तांदळासारखी स्वच्छ. जर महाराष्ट्रावर समाजवादी आणि कम्युनिस्ट यांची सत्ता येती तर आज महाराष्ट्र प्रगतीपथावर दिसला असता याचे मुख्य कारण म्हणजे डागविरहित समाज नेतृत्त्व. ही लोकं म्हणजे ५२ खणी हिरे होते हिरे.

वैशाली भैसने-माडे चं अभिनंदन...

लेखक आचरट कार्टा यांनी रविवार, 25/01/2009 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
vaishalee's snap
मित्रहो, आत्ताच काही मिनिटांपूर्वी हिंदी "सा रे ग म प" ज्यामधे अनेक देशांमधले गायक सहभागी झाले होते, त्या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला. मराठी सा रे ग म प ची विजेती, आणि साधीसुधी मराठमोळी गायिका वैशाली भैसने माडे या स्पर्धेमधेही विजेती ठरली आहे... तिचं समस्त मिपा सदस्यांतर्फे हार्दिक अभिनंदन... अवांतर : ए पोर्‍या...

विद्रोही साहित्य संमेलनात उच्चवर्णीय मस्तानी

लेखक कपिल काळे यांनी शनिवार, 24/01/2009 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
कणकवली- सिंधुदुर्ग येथे ३१ जानेवारीला होणारया १० व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या २५ पानी अध्यक्षीय भाषणातील काही पाने काल आमच्या हाती लागली. त्या पानांचा गोषवारा तसेच तिथे मांडले जाणारे काही ठराव इथे देत आहे. पान क्र. १. आज दहाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना मला विशेष आनंद होत आहे. कष्टकरी समाज जो वंचित होता तो आता मुख्य प्रवाहात येण्यासाठी संघर्ष करत आहे. बाबासाहेबांच्या, फुल्यांच्या शाहूंच्या उपकारातून आपला समाज कधीच मुक्त होवू शकत नाही. आपण ज्या समाजातून वर आलो त्या कष्ट्करी समाजाचे प्रतीक म्हणून आपण ह्या संमेलनाचे उद्घाटन गाढव पूजनाने करतो.

राज ठाकर्‍यांचे भाषण!

लेखक विकास यांनी शनिवार, 24/01/2009 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच राज ठाकर्‍यांचे बंदी उठल्यानंतरचे पहीले भाषण सेंट्रल मैदानावर भाषण झाले. भाषण घणाघाती झाल्याचे ऐकले - (प्रत्यक्ष ऐकले नाही). मात्र या धाग्यात या संबंधात ऐकलेल्यांकडून आणि वाचलेल्यांकडून प्रतिक्रीया ऐकायला आवडतील. 'मराठी'साठी कितीहीवेळा तुरूंगात जाईन - राज यांची गर्जना

किती मैत्रिणी? ताटावरती ...

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 24/01/2009 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज कार्यबाहुल्यातून थोडा वेळ झाल्यावर झकास पैकी चहा केला, संगणाकवर अरुण दातेंची एम्पी थ्री लावली आणि मिपावरील मागिल साहित्याचा माग काढायला सुरवात केली अन स्वरगंगेच्या काठावरती हे सुरेल गीत सुरु झाले.... आणि आम्ही आमच्या भुतकाळात गेलो किती मैत्रिणी?

भयस्वप्न

लेखक धनंजय यांनी शनिवार, 24/01/2009 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
भयस्वप्न * स्वप्नातल्या रेल्वे प्रवासात भेगाळ ओस माळरानावर दिसले प्रचंड सबस्टेशन विजेचे....... .......अकस्मात त्यावर अगदी स्लो मोशनमध्ये पडतय् क्षेपणास्त्र........ ................ म्हणेस्तोवर "बघा बघा!" पडलेही........ ................... धुकट धुराळ्यातून मनोर्‍यांवर विजेची चकचक......... .....