मैने प्यार किया
प्रेमाच्या बाबतीत तर मला पाडगावकरांचं 'तुमचं आमचं अगदी सेम असतं', हे मुळीच पटत नाही. म्हणजे प्रत्येकाचं प्रेम त्याच्या किंवा तिच्यासाठी इतकं जिवलग आणि खास असतं की ते इतर कुणासारखं होऊच शकत नाही. मग त्यात फोनवरचं तासन् तास बोलणं असो; समुद्रकिनार्यावर एकत्र हिंडणं, एकत्र खाल्लेली भेळ किंवा भुट्टा किंवा 'कच्ची कैरी'चा गोला असो; की क्लासला ज़ातो/ते आहे सांगून बागेत भेटणं असो. सगळं अगदी स्पेशल आणि इतरांपेक्षा वेगळंच असतं.
मिसळपाव
साहित्यः-
१. २०० ग्रॅम पनिर
२. २ कांदे बारिक चिरलेले
३. १ टोमॅटो बारिक चिरलेला
४. १ मिरची बारिक चिरलेली
५. १ चमचा धने-जीरे पावडर
६ अर्धा चमचा गरम मसाला
७. १ चमचा तिखट
८. १ चमचा आल-लसूण पेस्ट
९. तेल, मिठ, हळद
१०. पाव चमचा साखर
११. कोथिंबीर
११. १ चमचा बटर
१. पनिर गरम पाण्यात घालावे व मऊ झाल्यावर कूस्करुन घ्यावे.
२.कढईत तेल गरम करुन त्यात आल-लसूण पेस्ट व कांदा घालून परतावे
३. कांदा गुलाबी झाल्यावर बारिक चिरलेली मिरची, धने-जीरे पावडर, हळद, गरम मसाला व तिखट घालून परतावे .
४.