पहा विचार करुन
माझ्या मित्राच्या म्हणण्याप्रमाणे,"Computer is a Female Entity"आपण 'तो' Computer असे म्हणतो,त्यापेक्षा 'ती' Co
mputer असे म्हटले पाहिजे.
कधी कसा (कशी) वागेल ते सांगता येणार नाही!
बघा पटते का.
आमची प्रेरणा चित्त यांची अप्रतिम गझल हा प्रवास आधी मुळीच ठरला नव्हता
तो बेत कालचा मुळीच ठरला नव्हता
मी स्वतःहुनी पण पेला भरला नव्हता
मी घरी कशी जाण्याची हिंमत केली?
मी रस्ता घरचा कसा विसरला नव्हता