लेखक राघव यांनी मंगळवार, 18/11/2008 17:16 या दिवशी प्रकाशित केले. ज्ञानाचीया डोहा जाऊ मी कशास, चरणांची आस मजलागी | माऊलीचे प्रेम, झरा करुणेचा, गारवा कृपेचा, पुरेसाहे | नका घेवू आता दासाची परीक्षा, तीच गोड भिक्षा मज द्यावी | तुम्हा माझी आण, पुरवा तहान, दर्शनास प्राण व्याकूळले | मुमुक्षु लेखनविषय: कविता लेखनप्रकार प्रकटन वाचने 2279 प्रतिक्रिया 6 प्रतिक्रिया नका घेवू मदनबाण मंगळवार, 18/11/2008 20:39 नका घेवू आता दासाची परीक्षा, तीच गोड भिक्षा मज द्यावी | व्वा..सुंदर.. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर गारवा लिखाळ मंगळवार, 18/11/2008 20:57 गारवा कृपेचा, वा वा ... छान कविता.. ज्ञानाचीया डोहा येथे ज्ञानाचिये डोहा असे केले तर कसे वाटेल? 'पुरवा तहान' पेक्षा हट्ट पुरवा/ तहान भागवा असे बरे वाटते. -- लिखाळ. खरंय! राघव गुरुवार, 20/11/2008 12:44 In reply to गारवा by लिखाळ "ज्ञानाचीये डोहा" जास्त योग्य वाटतंय! तहान भागवायचीच असते. अगदी योग्य. मला खरे म्हटले तर यात हट्ट दाखवायचा होता. त्यामुळे तसे लिहिलेले आहे. अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! :) सुरेख.. प्राजु मंगळवार, 18/11/2008 21:06 अतिशय भक्तीपूर्ण रचना. खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु https://praaju.blogspot.com/ आभार राघव गुरुवार, 20/11/2008 12:45 तुम्हा सगळ्यांचे मनःपुर्वक आभार! मुमुक्षु नेहमीप्रम विसोबा खेचर गुरुवार, 20/11/2008 13:05 नेहमीप्रमाणेच सुंदर प्रासादिक काव्य..! आपला, (मुमुक्षुरावांचा फ्यॅन) तात्या.
नका घेवू मदनबाण मंगळवार, 18/11/2008 20:39 नका घेवू आता दासाची परीक्षा, तीच गोड भिक्षा मज द्यावी | व्वा..सुंदर.. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
गारवा लिखाळ मंगळवार, 18/11/2008 20:57 गारवा कृपेचा, वा वा ... छान कविता.. ज्ञानाचीया डोहा येथे ज्ञानाचिये डोहा असे केले तर कसे वाटेल? 'पुरवा तहान' पेक्षा हट्ट पुरवा/ तहान भागवा असे बरे वाटते. -- लिखाळ.
खरंय! राघव गुरुवार, 20/11/2008 12:44 In reply to गारवा by लिखाळ "ज्ञानाचीये डोहा" जास्त योग्य वाटतंय! तहान भागवायचीच असते. अगदी योग्य. मला खरे म्हटले तर यात हट्ट दाखवायचा होता. त्यामुळे तसे लिहिलेले आहे. अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! :)
सुरेख.. प्राजु मंगळवार, 18/11/2008 21:06 अतिशय भक्तीपूर्ण रचना. खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु https://praaju.blogspot.com/
नेहमीप्रम विसोबा खेचर गुरुवार, 20/11/2008 13:05 नेहमीप्रमाणेच सुंदर प्रासादिक काव्य..! आपला, (मुमुक्षुरावांचा फ्यॅन) तात्या.
प्रतिक्रिया
नका घेवू
नका घेवू आता
दासाची परीक्षा,
तीच गोड भिक्षा
मज द्यावी |
व्वा..सुंदर..
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
गारवा
गारवा कृपेचा,
वा वा ...
छान कविता..
ज्ञानाचीया डोहा
येथे ज्ञानाचिये डोहा असे केले तर कसे वाटेल?
'पुरवा तहान' पेक्षा हट्ट पुरवा/ तहान भागवा असे बरे वाटते.
-- लिखाळ.
खरंय!
In reply to गारवा by लिखाळ
"ज्ञानाचीये डोहा" जास्त योग्य वाटतंय!
तहान भागवायचीच असते. अगदी योग्य. मला खरे म्हटले तर यात हट्ट दाखवायचा होता. त्यामुळे तसे लिहिलेले आहे.
अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! :)
सुरेख..
अतिशय भक्तीपूर्ण रचना.
खूप आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
आभार
तुम्हा सगळ्यांचे मनःपुर्वक आभार!
मुमुक्षु
नेहमीप्रम
नेहमीप्रमाणेच सुंदर प्रासादिक काव्य..!
आपला,
(मुमुक्षुरावांचा फ्यॅन) तात्या.