<<गुत्ता>>
ह्ये आमच पन
बॅकग्रांवड: सगला जलम खारपाड्यान राऊन आमच्या सरवांच्ये गूडग्यावर जरा जादाच परनाम जाला. घरसूदा येवड यकट क सगल्यान जवलचा शेट्टी आन्नाचे गुत्याव सूदा ४५ मीन्ट चालाला लागाच. सनक http://www.misalpav.com/node/6396
आंदारलेल्या गूत्याजवलच चीप जीपड
न बाजुचे गटारान बेवड्यांच वकनं
वॉक वॉक
आतड जालनारी दारू पन ती न चडनं
सकाली सा वाजताच घरापाटी तरास देनारा आजासचा आवाज
खॉक खॉक खॉक
दुपारच्या येलेत तारेतच उटणं न
अन भुकेल्या पोटी गावटी कुत्र्यांच भुकनं
भॉक भॉक भॉक भॉक भॉक
Taxonomy upgrade extras
<ते>
टिंग डिंग, टिंग्डिंग टिंग डिंग, टिंग्डिंग टिंग डिंग, टिंग्डिंग डिंग डिंग डिंग.......
संपला एकदाचा कॉल. आमच्या टीममध्ये दररोज ३:३०ला स्टँडअप कॉल असतो. चहा-बिडी झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही सगळेजण म्हणजे मी, डीजे, अमित जोशी, सीपी आणि प्रभाकर सौमिनारायणन (ज्यांची नावे व्यवस्थीत लिहली आहेत ते सगळेजण कॉल चालु असताना क्लायंटकडुन अन् कॉल संपल्यावर पीएमकडुन मजबुत शिव्या खातात) आणि इतर फ्रेशर पब्लिक (जी आमच्या ग्रुप मधे येण्यास तयार , पण आम्ही न समावीष्ट केलेली.) असा सगळा ताफा आमच्या कँटिनच्या टेबलावर गप्पा मारत बसलो होतो.
बालजगत
नमस्कार मी अनिल
प्राथमिक शिक्षणासाठी मराठी माध्यमाच्या मुलांसाठी मी संकेतस्थळ सुरु केले आहे. आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे नविन स्वरुपात बालजगत सुरु केले आहे.
<तो>
टन टना टन टना टन टना टन टना टन टना टन टना टन टन्ना टन्न टन्न्न टन्न्ना टन............
(आमच्या ऑफीस मधील बेल अशीच वाजते त्याला मी काय करु) असो.
आमच्या ऑफीसला १.४० ला मधली सुट्टी होते.
मी,प्रो. फमुक, प्रो. फामुक, प्रो. फागे, प्रो. फोंडे (जे इंग्रजी आणि गणिताच्या तासाला मजबुत मार देतात) असा सगळा ताफा ऑफीसच्या केबीन कडे निघाला होता...........आणि विषय होत 'तो'
सकाळ पासुन झालेल्या ४ वेगवेगळ्या तासांनी आलेला कंटाळा घालवण्यासाठी एकच इलाज होता.
(मूल)
नदीवरल्या पुलाखालचे 'मुके' उसासे
अन यौवनाच्या पखाली वाहणारे मुक्त कण्हसूर
उह आह
गजबजलेल्या दवाखान्यातली बेभान लगबग
अन फत्तरासारख्या काळजातले गोठलेले काहूर
होणार मूल होणार मूल
असतोच दडलेला काहिंच्या मनात
बाजेवर उफाळणारा गुलाबी प्रणयपूर
भरपूर भरपूर
--लिखाळ.
(प्रेरणा-शरदिनी यांची कविता पूल )
Taxonomy upgrade extras
<पब>
पार्श्वभूमी: तीन महिन्यातच इंग्लंडमधल्या एका निर्जन खेड्यात राहून आमच्या सगळ्यांच्या डोक्यावर अंंमळ जास्तच परिणाम झाला. घरसुद्धा एवढं एकाकी की सगळ्यात जवळचा पबसुद्धा ४० मिनीटं चालत गेल्यावर लागायचा. प्रेरणा
हलत्या रस्त्यावरची शांत ट्रेन
आणि रात्रीच्या अंधारात काळोख्या रस्त्यांवर मित्रांचं ओरडणं
क्वॉक क्वॉक
हाडं गोठवणारी थंडी पण ती न टोचणं
सकाळी सहा वाजता घरामागे होणारा त्रास देणारा बदकांचा आवाज
क्वॉक क्वॉक क्वॉक
दुपारच्या वेळेत तारेतच उठणं अन
अन भुकेल्या पोटी अजय-अतुलचं गाणं ऐकणं
क्वॉक क्वॉक क्वॉक क्वॉक
चौदशपुत्रा ...? ...? ...?...?
चौदा मुलांची आई कुमारिका तर खचित नसेल, पण आजकाल कांही सांगता येत नाही. अमेरिकेत अशी एक आई आहे, पण ती स्त्री सौभाग्यवती आहे, की अविवाहिता, की विधवा , की घटस्फोटिता याबद्दल गूढ आहे. पण तो मुद्दा या लेखाचा विषय नाही. एका विलक्षण घटनेबद्दल ज्या क्रमाने जशा प्रकारच्या बातम्या येत गेल्या त्या खूपच रोचक होत्या. त्याबद्दल या ठिकाणी मी लिहिणार आहे.
"अष्टपुत्रा सौभाग्यवती भव।" असा आशीर्वाद आपल्याकडे पूर्वीच्या काळी सगळ्या मुलींना देत असत. आजकालचे 'कुटुंबनियोजन' किंवा त्यापूर्वी होत असलेले 'संततीनियमन' सुरू होण्यापूर्वीच्या काळात एकदा घरातला पाळणा हलायला लागला की तो सारखा हलतच रहायचा.
घर घर घर घर
या घडीला पुण्यात घर घेणे कितपत उचित आहे, गुंतवणूक म्हणून आणि गरज म्हणून?
गेल्या ३-४ महिन्यांमध्ये सदनिकांचे भाव काही प्रमाणात कमी झाले आहेत. अजून कमी होण्याची शक्यता आहे का?
अंडर कंस्ट्रक्शन (ताबा: ६महिने ते-१ वर्ष) घर घेणे योग्य की रेडी पझेशन?
मी पिंपळे सौदागर, कात्रज्-आंबेगाव, बाणेर, पाषाण, बावधन इ ठिकाणी अनेक प्रोजेक्ट्स ना भेटी दिल्या आहेत, देत आहे. चांगल्या (निदान तसे वाटणार्या) प्रोजेक्ट्सचे भाव २५०० प्रति स्क्वे. फूट च्या वरच आहेत. याखाली कीमती कमी करण्यास बिल्डर लोक तयार दिसत नाहीत.
निवडणूका आणि जाहिराती...
हम्म...
एकदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. आता दररोज च्या दैनिकात विमानतळ कोनशीलेच्या, शेतकरी योजनेच्या व ईतर सरकारी जाहीराती पानपान भर येणार नाहीत.
म्हणजे बातम्या वाचता येतील.
शनीवारच्या सकाळ मध्ये तर एकूण ८ (अंकी: आठ) जाहीराती होत्या.
मिसळपाव