रंग-रंगिले छैल-छबिले!!
मला व्यसन लागलंय लिहायचे.. कुठेही गेले फिरायला की डोक्यात संवाद सुरू .. अरे हे मस्त ठिकाण आहे.. लिहीता येईल याच्यावर..फोटोज काढले की हा चांगलाय.. असला मॅक्रो कोणीच काढला नसेल.. टाकूया उद्या ब्लॉग/मायबोली/मिपावर वगैरेवर.. किंवा चक्क जोक झाला तरी मला तो पटकन ब्लॉगवर टाकावासा वाटतो..
तसं प्रत्येक वेळेला करता येत नाही, आणि होत नाही तेच बरं.. नाहीतर प्रत्येक महीन्याची मे सारखी परिस्थिती व्हायची!पण काल हाईट झाली! म्हणजे खरंच हाईट.. मला मानसोपचारतद्न्याकडे जावं लागेल..
मिसळपाव
आजच्या लोकसत्ता नवी मुंबई पुरवणीतील एक छान फोटो.
शाळेच्या पहिल्या दिवशी रडणार्या आपल्या मैत्रीणीचे एक मुलगी डोळे पुसुन तिला धीर देत आहे.
मस्त फोटो.
तुमच्या काही शाळेच्या पहिल्या दिवशीच्या आठवणी आहेत का ?
अमोल
---------------------------------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी