हॅले कॉमेट
मी : मग ? जोरात दिसतात हल्ली तुमचे ते....
मित्र : "तुमचे" ! हाहाहा.. का रे बाबा ?
मी : अजून तू त्याना किंवा त्यांनी तुला डिच नाही केले म्हणून "तुमचे".
मित्र : ह्म्म ... म्हणजे अन्य कुणाच्या बाबतीत डिचिंग अन् डिसोनिंग झालेय तर....
मी : डोंबलाचे डिसोनिंग. या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे "मिसळपाव" जणु , गुतला तो संपला.
मित्र : हाहा .... हे बाकी खराय.
मी : दर ७६ वर्षानी येतो तो. आला की आपली मजा. लोक दुर्बिणी घेऊन धावताहेत. येईल नि जाईल.
मित्र : हाहा ..अंतू बर्व्यासारखा बोलतो आहेस ! "अहो कसला न्हेरु ! त्या रत्नांग्रीत भाषणे कसला देत फिरतोस !
मिसळपाव