Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२१ - श्री गोपाळ गणपती मंदिर (फर्मागुढी, गोवा)

लेखक टर्मीनेटर यांनी शुक्रवार, 17/09/2021 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
श्री गोपाळ गणपती मंदिर - फर्मागुढी, गोवा. गोवा राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर पणजी पासून सुमारे २६ कि.मी. अंतरावर आणि फोंड्याच्या ३ कि.मी.

श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (६)

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 17/09/2021 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
आधिचा भागः श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (५)

मक्याची पोळी आणि डाळवडे गुंडाळी!

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 16/09/2021 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक दिलाय मराठी खरं पण हि पाककृती आहे लेबनी / इजिप्त मध्ये मिळणाऱ्या फलाफल रोल ची ... आज थोडी खिचडीच झालीय खर करताना पिझ्झ्यासारखी , वाढताना गुंडाळी केलेली आणि पातळ पोळी साहित्य - फलाफल वडे ( छोले आणि तीळ, पार्सली आणि जिरे वैगरे घातलेले मिश्र वडे म्हणा ना ) हे मी तयार आणून त ळून किंवा एअर फ्र्यार मध्ये खरपूस करून घेतले - काकडी , गाजर, तांबडी आणि पिवळी ढब्बू मिरची, टोमॅटो चिरून - टेस्टी चीज - चटण्या: मिळत असेल तर ताहिनी ( तिळाची ) किंवा होमस पण आज लसणाची अयोली ( फेसलेले अंडे आणि ऑलिव्ह तेल ) आणि स्वीट चिली सौस वापरले - पोळी : खबुस किंवा लेबनी रोटी असले तर ..

श्रीगणेश लेखमाला २०२१ - पोपटांच्या दुनियेत

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 16/09/2021 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
"पोपटांच्या दुनियेत" पक्षी सर्वांनाच आवडतात. अर्थात मला ते मोकळे व स्वच्छंद जीवन जगताना पाहायला आवडतात.

श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (५)

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 16/09/2021 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
आधिचे भागः भाग-१ भाग-२ भाग-३

काळाचे खेळ

लेखक चंद्रकांत यांनी बुधवार, 15/09/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
स्मृतींचे किनारे धरून वाहणारा सगळाच भूतकाळ रम्य नसतो अन् शक्यतांच्या वाटांनी चालत येणारा भविष्यकाळही काही सगळाच सुंदर असतो असे नाही. भूतवर्तमानभविष्याच्या परिभाषेत काळाचा कुठलातरी तुकडा कोंडला, म्हणून तो काही कातळावर कोरलेल्या देखण्या शिल्पकृतीसारखा आखीव रेखीव होत नसतो. त्याचे काही कंगोरे असतात, काही कोपरे. त्याच्या असण्यानसण्याला काही आयाम असतात. काही अर्थ असतात, तसे अनर्थही. विशाल प्रस्तरावरून कोसळणाऱ्या प्रपातासारखा असतो काळ. प्रवाहाचं कोसळणं पाहताना कितीही देखणं वगैरे वाटत असलं, तरी प्रचंड आवेगाने दरीत झेपावणाऱ्या जलौघात काही कोणी उभं नाही राहत.

करिअर प्लॅॅनिंग

लेखक भागो यांनी बुधवार, 15/09/2021 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
कुमारने मला संध्याकाळी सात वाजता यायला सांगितले होते. जेव्हा मी त्याच्या घरी पोहोचलो तेव्हा सात वाजून गेलेले होते. घरांत फक्त वाहिनी होत्या. टीवी वरची कुठलीतरी सीरिअल बघत होत्या. “या, कुमारने मला सांगितले होते की तुम्ही येणार आहात म्हणून. पण त्याला थोडा उशीर होणार आहे, मिटिंग मध्ये बिझी आहे. आत्ता निघेलच तो . तुम्हाला थांबायला सांगितले आहे.” “सॉरी हं. तुम्ही सीरिअल बघत होता. मी तुम्हाला डिस्टर्ब केले.” मी अपराधी भावनेने बोललो. “नाही हो. सीरिअल बघायला वेळ कुठे आहे?

बोलीभाषेतून साहित्यनिर्मिती होण्याची गरज

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/09/2021 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे महाराष्ट्रात साधारणपणे पासष्ट बोलीभाषा बोलल्या जातात. अधिकतम म्हणजे चार जिल्ह्यांच्या मोठ्या भौगौलिक क्षेत्रात अहिराणी बोलली जाते. (अहिराणी ही भाषा आहे. कोणतीही बोली ही भाषाच असते. बोली आणि भाषा असा भेद आजचं भाषाशास्त्र मानत नाही.) मालवणी- कोकणी भाषेला राष्ट्रीय पातळीवर, राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात प्रमाण भाषा म्हणून मान्यता आहे...

श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (४)

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 15/09/2021 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
.......आणि बसलेल्या ठिकाणावरून शांतपणे उठून सिध्दार्थ टेकाड उतरून खाली जायला निघाला.