फोनवरचे पोपट
णमस्कार्स लोक्स ,
फोन हा आजच्या जिवनाचा अविभाज्य घटक आहे. फोन शिवाय हल्ली पान हलणे मुष्किल झाले आहे. फोन ही एक अतिशय उपयोगी वस्तु आहे. (च्यायचा घो ह्या "अगाध प्रतिभेच्या" ... भाषा कशी घसरलीच ... )
असो ... तर काय सांगतोय ? हंम्म्म. .. फोन ला आपण फार युज्ड टू झालोय नै ?
कधी कधी काही असे विनोद होतात .... की आपण स्वतःच स्टंप्स वर बॅट मारुन घेतो आपली बोलतीच बंद होते ..
एकदा काय झालं ... बर्याच वर्षांपुर्वी कॉलेजाच्या फायनल ईयर ला असताना नविन मोबाईल घेतला होता. तेंव्हा मोबाईल एक लग्जरी होती. पण फायनल इयर प्रोजेक्ट को-ऑर्डिनेशनसाठी गरज म्हणुन मोबाईल घेतला होता.
मिसळपाव