मै और मेरी बेली.. अक्सर ये बाते करते है........ |
मै और मेरी बेली..
अक्सर ये बाते करते है........ |
तुम ना होती तो कैसा होता?
सचमुच....
काल रात्री घासूगुर्जीचा स्वप्नांचा कौल आणि आमच्या कशे कावळे येती आणिक...या विडंबनाला शुचितैनि दिलेला प्रतिसाद वाचून झोपलो, पण नेहमी सारखी गाढ झोप काही येईना, मध्यरात्री