अप्रतिम चवीचे mediterranean salad - तबूले (tabouleh)
साहित्य :
१ वाटी दलिया (दलिया तासभर गरम पाण्यात भिजवून घ्यावा.)
१ वाटी बारीक चिरलेली पार्स्ली
१ वाटी बारीक चिरलेला पुदीना
१ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
१ वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात
१ वाटी बारीक चिरलेली काकडी
१ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
मीठ चवीपुरते
३ चमचे जिरेपूड (जिरे खमंग दरवळेपर्यंत भाजुन घ्यावेत.मग त्याची पुड करावी)
२-३ चमचे लिंबाचा रस
ऑलिव्ह ऑईल ३-४ चमचे
कृती:
१) दलिया + पार्स्ली +पुदीना + कोथिंबीर + कांद्याची पात + काकडी + टोमॅटो बाउलमध्ये मस्त एकत्र करावे.
२) चवीपुरते मीठ घालुन व्यवस्थित कालवून घ्यावे.
३) लिंबाचा रस घालावा.
४) ऑलिव्ह ऑईल हळु हळु मिक्स करावे.
५) प्लेट मध्ये घेउन
शेतकरी गीतः हाती नांगर आडवा धरा
शेतकरी गीतः हाती नांगर आडवा धरा
हिरवीनः
धनी ऐका माझं बी जरा
हाती नांगर आडवा धरा
आपली जमीन हळूच उकरा ||धृ||
हिरो:
पाउस पानी काही नाही
पेरणीचीबी तयारी नाही
हातावर हात ठेवून निसती उभी
कशाला कामाचा करते पुकारा?
काव्यरस
दिवाळी अंक प्रकाशन
मला एक दिवाळी अंक प्रकाशीत करायचा आहे. पुण्यातल्या पब्लिकेशन हाउस बद्द्ल काही माहिती असल्यास सांगावे.
धन्यवाद.
मी माझी.
मिसळपाव