एका कारसेवकाचं मनोगत !!
आधी हि लिंक वाचा !!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6654038.cms
आज अठरा वर्षांनी आलेल मनोगत मला पुर्ण पटले वा पटले नाही असे नाही...मी औ.बादला असताना बरेचशे पाकधार्जीणे मुस्लीम पाहिलेत.भर चौकात टीव्ही लावुन पाकिस्तान संघाची मॅच काय बघतात,त्यांच्यासारखी केशभुषा काय करतात. ईकडे नागपुरचाळीत असताना एकदा एका मुस्लीम दुकानदाराने,ईंडिया मॅच हारल्यावर ' अरे तुम्हारी ईंडिया हार गयी ' असं एकवले होते.ईतकी धर्माधंता ?
मिसळपाव