(एक प्रश्न)
आज लॉर्ड व्हॉल्डेमॉर्ट यांची पुण्यतिथी.
डंबलडोरवधाबद्दल व्हॉल्डेमार्ट यांची हत्या करण्यात आली. डंबलडोर हे अहिंसेचे पूजक, समर्थक व प्रसारक. 'डोळ्याला डोळा' या न्यायाने सगळे जग आंधळे होईल असा युक्तिवाद डंबलडोरवादी 'हिंसेला हिंसा हे उत्तर नाही' याचे समर्थनार्थ करतात. (आणि क्रुशिअॅटस कर्स ऐवजी स्टुपिफाय, किंवा एक्स्पेलिआर्मस वापरतात.)
अवारा-केडावरा म्हणजे हत्या हे समजत असतानाही लॉर्ड व्हॉल्डेमार्ट यांची हत्या करण्यात आली?
मिसळपाव