मराठी आणि हिंदीत अनेक शब्द आहेत जे मूळचे फारसी वा अरबी आहेत. जसे गरीब, मेहनत, बिचारा, तारीख, हिशेब. असे शब्द बहुतेक वेळा हिंदी आणि मराठीत जवळपास सारखेच दिसतात आणि त्याच अर्थाने वापरले जातात. वरील उदाहरणे त्याच गटातील आहेत.
पण असेही काही शब्द आहेत जे फार्सी वा अरबीतून मराठीत आलेले आहेत जे हिंदीत नाहीत वा अगदी तुरळक वापरले जातात. काही उदाहरणे
जाहिरात (हिंदीत विज्ञापन वा इश्तेहार वापरतात)
जबाबदार(री) (हिंदीत जिम्मेदार(री) वापरतात)
राजीनामा (हिंदीत इस्तेफा, त्यागपत्र).
मोहीम (हिंदीत अभियान )
लष्कर (हिंदीत फौज)
रतीब (?)
अजून अशी काही उदाहरणे देऊ शकाल का?
वाचने
4549
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
लई भारी
जसे गरीब, मेहनत, बिचारा,
जवळपास
In reply to जसे गरीब, मेहनत, बिचारा, by परिकथेतील राजकुमार
बरकत
अजून काही
रोचक!
चेष्टा
In reply to रोचक! by सुनील
चेष्टा
In reply to चेष्टा by विकास
धन्यवाद!
In reply to चेष्टा by सुनील
एक भर
किरमिजी
वा!!!
अजून भर
बक्षिस
काही उदाहरणे
चंदन - सुपारी
In reply to काही उदाहरणे by इन्द्र्राज पवार
'गलती' हो गई !!!
In reply to चंदन - सुपारी by सुनील
खुलासा
अजून काही शब्द
थोडी भर
ही चर्चा
जर्दाळू