मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

किल्ले नळ्दुर्ग जिल्हा उस्मानाबाद

अजय देशपांडे · · कलादालन
लेखनविषय:

वाचने 3748 वाचनखूण प्रतिक्रिया 10

पैसा Sat, 09/04/2010 - 09:01
किल्ल्य्याच्या प्रवेशद्वाराकडे आणि तटबंदीतून पाणी वाहताना दिसतंय. ही काय व्यवस्था आहे?

मराठी_माणूस गुरुवार, 11/23/2017 - 10:28
फार वर्षापुर्वी हा किल्ला पाहीला होता ते आठवले. तेंव्हा ह्या परीसरात असंख्य सिताफळाची झाडे पाहील्याचे आठवते. अजुन ही आहेत का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/23/2017 - 14:41
परवा वडवणीवरुन येतांना रस्त्यात नळदुर्ग लागलं. बाकी, सहकार्‍यांचा किल्ला बघायचा मुड नव्हता म्हणून माझंही राहून गेलं. -दिलीप बिरुटे