प्रतिबंध काढल्याची घोषणा...
नमस्कार,
मिसळपावचे सदस्यं टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे.
यापुढे मिसळपावर टारझन हे सर्वांना सहकार्य करतील हीच अपेक्षा आहे.
- सरपंच.
मिसळपाव
साहित्य :
१ वाटी रवा
३/४ वाटी नारळाचे दूध
२ - ३ चमचे किसलेला गूळ
चिमूटभर वेलची पूड
चिमूटभर केशर दूधामधे भिजवून
चिमूटभर खाण्याचा सोडा
कृती :
एका भान्ड्यामधे नारळाचे दूध आणि गूळ एकत्र करून घ्या.गूळ दूधामधे पूर्ण विरघळून घ्या. मग त्यामधे रवा घालून मिश्रण एकजीव करून घ्या. हे मिश्रण साधारण पणे अर्धा तास भिजवून ठेवा. अर्ध्या तासानी त्यामधे केशर , वेलची घालून मिश्रण एक्जीव करून घ्या.