मैत्रिणींच्या tips हव्या आहेत.
माझी १ मैत्रिण गेली ३/४ वर्षे SFO ला रहात आहे. तिला थोडे दिवसांपूर्वि मुलगा झाला.(C-section) It is her first baby. तिची आई भारतातून गेली आहे महिन्याभरापूर्वि तिला मदत म्हणून.
New Born Mother साठी हा सगळा अनुभव खूप वेगळा असतो आणि आयुष्यात खूप उलथापालथ घडवून आणणारा असतो. त्या प्रसंगी अनुभवी लोकांच्या सल्ल्याची खूप गरज असते. अनुभवाचा खूप फायदा होतो.
भारतातले अनुभव आणि US मधले अनुभव खूप वेगळे असणार. (कारण तिथे स्वयंपाक, घरकाम, बाळाची आंघोळ यासाठी कामाची बाई मिळणे अवघड आणि महाग आहे.
मिसळपाव