बुखारीचे विखारी निखारे!
http://www.dawn.com/2011/08/22/top-indian-cleric-warns-muslims-off-anna…
नुकतेच जामा मशिदीच्या इमामाने अण्णा हजारेविरुद्ध गरळ ओकले. त्यातला राजकीय भागही विचार करण्यासारखा आहे. अण्णांनी मुस्लिमांकरता काही केले नाही असा ह्या माणसाचा कांगावा आहे.
पण अजून एक विकृत मुद्दा म्हणजे आंदोलनाच्या ठिकाणी काही लोकांनी "वंदे मातरम" च्या घोषणा दिल्या म्हणून मुस्लिमांनी ह्या आंदोलनापासून दूर रहावे असा सल्ला हजरतसाहेबांनी दिला आहे.
काही तुरळक मुस्लिमांनी ह्या विचारांना विरोध केला आहे खरा.
प्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३
प्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३
समाज जसजसा पुढे जातो तसतशी नैतिकता आणि भ्रष्टाचाराची परिमाणे बदलत जाणे अपरिहार्य असते. कालची अनैतिकता ही आजची नैतिकता व कालचा असंस्कृतपणा हा आजचा संस्कृतपणा ठरत असतो. आजीबाईला नातीच्या ड्रेसमध्ये असंस्कृतपणा दिसणे किंवा देवाला दिलेले दान यात लाचलुचपतखोरी न आढळणे, ही मानसिकता याच वाहत्या काळाच्या वाहत्या बदलातून आलेली असते.
ज न नी हि ता य (प्रकरण १ ते २५)
महिलांच्या आरोग्यविषयक समस्या या विषयावर इंग्रजीत विपुल माहिती उपलब्ध आहे. परंतु या विषयी समग्र अशी माहिती मराठीत फारशी उपलब्ध नाही. मराठीत याविषयावर माझ्यासंग्रही असलेल्या लेखांपैकी सुरूवातीची २५ प्रकरणे ही किरण फॉन्ट वापरून टंकलिखीत केली असल्याने त्यातील मजकुर इथे थेट चिकटविता येत नाही. यास्तव पीडी फाईल्स बनवून त्या गुगल डॉक्स मध्ये लोड करून त्यांच्या लिंक्स इथे देत आहे. यापुढची प्रकरणांचे (प्रकरण क्रमांक २६ पासून) लेखन युनिकोड मध्ये करीत असल्याने ती पुढच्या भागात क्रमश: इथे थेट पद्धतीने प्रकाशित केली जातील.
सध्या प्रकरण एक ते पंचवीस च्या लिंक्स देत आहेत.
आसवांची कोरीव लेणी (१३)
आई .. मिटलेला श्वास.. (१-१२) - http://www.misalpav.com/node/17166
आई ... १३ : आसवांची कोरीव लेणी
ढगभरल्या आसमंतात
दाटलेली आठवण तुझी
ओल्या नयनात उभी
आसवांची कोरीव लेणी
हृद्यावर उमटलेला
तव विचारसण
मेघकल्लोळात उमटे
मायेचा हंबर
शुभ्रधारा.. गंधवारा
रोमांचीत देह सारा
वलयांकित तेजोमय
आई..
काव्यरस
भ्रष्टाचार ...काँग्रेस.... विरोधी पक्ष ....जनलोकपाल
अण्णा हजारेंच्या आंदोलनाबाबत आजवर न झालेली गोष्ट म्हणजे त्यांच्या उपोषणाचा विरोधी पक्षाना नेहमीप्रमाणे मुद्दाच करता आलेला नाही. केंद्रात प्रमुख विरोधी पक्ष म्हणजे भाजप आणि मित्र मंडळ.
मात्र अण्णांनी जे जनलोकपाल विधेयक मागितले आहे त्याबद्दल हा पक्ष सुरवातीला उत्सुक दिसला मात्र कुठे माशी शिंकली कोण जाणे अचानक साक्षात्कार झाल्याप्रमाणे भाजपने अण्णांच्या आंदोलनाबाबत एकदम सावध भूमिका घ्यायला सुरवात केली.
एरवी काँग्रेसप्रणीत भ्रष्टाचाराबद्दल घणाघाती भाषणे करणारे नेते देखील अण्णांच्या आंदोलनाबद्दल काहीच भाष्य करीत नाहीत याचे आश्चर्य वाटत आहे
भाजपला खरेतर या आंदोलनाचा पूरेपूर लाभ उठवता आला असता.
ए.फ.सी.सौ
ए.एम.सी हा एक पैलू
दुसर्या पैलूचे काय?
सहज रावांनी मिसेस पिग ला एस. ओ. डब्ल्यु हा शब्द सुचवला.
पण लक्षणे सांगितली नाहीत.
ही ए. फ.सी.सौ. नेमकी कशी ओळखावी.
ही नेमकी काय करते?
ज्यामुळे ही बिरुदावली बहाल होते.
ए.एम.सी.पि. प्रमाणे ही बिरुदावली मामी,बहीण, आत्या, काकी, मैत्रीण बॉस ह्यांना पण लागते का?
मला फारसा अनुभव नाही.
पण मला नाही म्हणजे असे काहीही नसते का?
कुणी तरी निट उलगडुन सांगा बघु.
अण्णांचे आंदोलन - आत्मपरीक्षणाची संधी
आपले पुढारी नेहमीच कुंपणावर बसून एखाद्या फांदीवरच्या बिलंदर माकडाप्रमाणे उड्या मारत असतात. जिकडे तुकडा दिसला तिकडे उडी टाकयची आणि तुकडा फस्त केला की तिथून सटकून पुन्हा फांदीवर (कुंपणावर) येऊन अधाशीपणे आपली शेपटी हलवत ठेवायची ही आपल्या पुढार्यांची खूप जुनी खोड आहे.
बाळासाहेंबांनी अण्णांना 'वाकड्या तोंडाचा गांधी' म्हटले होते.
मिसळपाव
