पुण्याबाहेरचे पुणे- भाग १....रांजण-खळगी.....
प्रचलित नावे : टाकळी हाजी/कुंड माउली/निघोज/मळगंगा (टाकळी हाजी असाच उल्लेख करावा,कारण एक हाजी टाकळी नावाचे गाव नगर-पुणे वेशीवर आहे.)
कसे जायचे : पुणे-नगर महामार्गावर,सुप्रसिध्द्,अष्टविनायकांपैंकी एक रांजणगावच्या गणपतीच्या चौफुल्यावर,डाव्या बाजुला वळण घेतले की सोने-सांगवी,पाबळ फाटा क्रॉस केला की टाकळी हाजी.
वेळ : पुण्यापासुन ६० कि.मी..दुचाकीवर ,१ ते १.५ तास...
रस्ता : रांजणगाव पर्यंत हाय-वे पुढे २५ एक कि.मी. ग्रामसडक.....तीन-एक कि.मी.
मिसळपाव
२.