अण्णांच्या मागे कोण आहे ह्यावर बरीच चर्चा प्रसारमाध्यमात ही झाली आहे. काहींना वाटते त्यांच्यामागे संघीय शक्ती आहेत तर काहीना त्यांच्यामागे कम्यनिस्ट शक्ती दिसत आहेत.
माझी स्वतःची अशी थेअरी आहे की अण्णांच्या मागे राहुल गांधी आहेत.
१६ ऑगस्टला राहुल गांधी अण्णांची मागणी मान्य करुन पंतप्रधानांना लोकपालाच्या कक्षेत आणतील. व स्ट्राँग लोकपाल विधेयकाला मंजुरी देतील आणि भारतात भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे हिरो म्हणून पुढे येतील. (सरकारराज आठवतोय ?)संकेत असे आहेत की ममोंची घरी जायची वेळ झाली आहे. राहुल ह्यांना पीएम म्हणून पक्के करायची व एक यशस्वी नेता म्हणून डोक्यावर बसवायची काँग्रेसची ही चाल दिसत आहे.
आपल्याला काय वाटते ???
बाकी एनडीटीव्ही व आयबीएन ह्या काँग्रेसप्रणीत चॅनेल्सनी ही गेल्या ३-४ दिवसापांसून पंतप्रधान ममोंच्या विरोधात भूमिका घेतली आहे. हा इशारा पुरेसा आहे...
वाचने
18080
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
मग सोनियांचे कसले ऑपरेशन झाले आहे?
कॅन्सरचे. त्यात गुपित काय ???
In reply to मग सोनियांचे कसले ऑपरेशन झाले आहे? by वेताळ
१६ ऑगस्टला राहुल गांधी
कैच्याकै!!!
आपण सरकारराज हा चित्रपट जरा
In reply to कैच्याकै!!! by पिवळा डांबिस
आपण सरकारराज हा चित्रपट जरा
In reply to आपण सरकारराज हा चित्रपट जरा by ईश आपटे
अफझलगुरुच्या फाशीला कालच
In reply to आपण सरकारराज हा चित्रपट जरा by पिवळा डांबिस
गृहमंत्रालयाने हिरवा कंदिल दिला आहे.
In reply to अफझलगुरुच्या फाशीला कालच by ईश आपटे
अफझलगुरुच्या फाशीला कालच
In reply to अफझलगुरुच्या फाशीला कालच by ईश आपटे
जबरदस्त...........
:)
In reply to जबरदस्त........... by वेताळ
:)
In reply to जबरदस्त........... by वेताळ
हाहाहाहाहाहाहाहाहा! एक नंबर
In reply to जबरदस्त........... by वेताळ
छान
बाकी मिपावरील युयुत्सु व इतर
उत्तरे
In reply to बाकी मिपावरील युयुत्सु व इतर by ईश आपटे
थत्ते तुमची मंदबुध्दि जरी
In reply to उत्तरे by नितिन थत्ते
आम्ही मंदबुद्धी असूद्या हो...
In reply to थत्ते तुमची मंदबुध्दि जरी by ईश आपटे
नो पटेश
In reply to थत्ते तुमची मंदबुध्दि जरी by ईश आपटे
नाही हो. वैयक्तिक
In reply to नो पटेश by परिकथेतील राजकुमार
उपक्रमवर लेखन करणारे ईश आपटे
In reply to व्यवस्थापकांना विनंती हा निले by ईश आपटे
ऑ ?
In reply to उपक्रमवर लेखन करणारे ईश आपटे by राजेश घासकडवी
डोळ्यातच नाही रे परा.
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
सदर सदस्य (ईश आपटे) इतर
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
च्याचुजापकाटा.
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
च्यायला.
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
कुठे गेला?
In reply to नाही हो. वैयक्तिक by ईश आपटे
हाहाहाहा...
In reply to थत्ते तुमची मंदबुध्दि जरी by ईश आपटे
अवांतर : अण्णांच्या मागे कोण
In reply to बाकी मिपावरील युयुत्सु व इतर by ईश आपटे
५०० रुपये भरा
आपल्याला काय वाटते ???
कल्पनाविलास
अंगठी
In reply to कल्पनाविलास by प्रियाली
वेळ जात नाहीए का?
ह्या संकेतस्थळावर लिहायला आता
In reply to वेळ जात नाहीए का? by Nile
??
In reply to ह्या संकेतस्थळावर लिहायला आता by ईश आपटे
ईश आपटेजी नाईल साहेब मर्यादा
कै च्या कै
मला ही शंका होतीच.....
भयंकर आरोप !!
In reply to मला ही शंका होतीच..... by वेताळ
..... काहींना वाटते
हे बघा... हाफ ब्लड प्रिन्स
पेड बातम्या हो सगळ्या..त्या
In reply to हे बघा... हाफ ब्लड प्रिन्स by ईश आपटे
आज जनमत अण्णांच्या बाजूने
In reply to हे बघा... हाफ ब्लड प्रिन्स by ईश आपटे
ह्याच सिद्धांताला अनुसरून
वरुण गांधि..मनेका पुत्राने
मला नाही वाटत
+१
रोचक मथळा
कॉन्स्पिरसी थिअरी अजून पुढे...
काँग्रेसच्या पारंपारिक
In reply to कॉन्स्पिरसी थिअरी अजून पुढे... by विकास
सर्वात विनोदी वाक्य
In reply to काँग्रेसच्या पारंपारिक by ईश आपटे
अभ्यास
In reply to सर्वात विनोदी वाक्य by ऋषिकेश
काही तरी कमी पडतंय हे
In reply to अभ्यास by सुनील
सहमत
In reply to काही तरी कमी पडतंय हे by बिपिन कार्यकर्ते
अण्णांच्या गारुडान बर्याच
In reply to अभ्यास by सुनील