पोथी न पंचांग हाती मिरवत
पांडू फिरतो डोलत डोलत
दे आव्हाने येता-जाता -
"काय कुणाची आहे हिंमत?"
शुक्रावरुनी चंद्रावरती
चंद्रावरुनी राहूवरती
कधी कधी पण पुरता फसतो
पराक्रमी तो पांडू असतो!
प्रति-आव्हाने जर का येती
पांडोबाचे पद लटपटती
होराशास्त्री पांडू अमुचे
रिंगण सोडून पळून जाती!!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1920
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडल्या गेले आहे, हे वे सां न
आवडल्या गेले आहे, हे वे सां न ल !!
+१
In reply to आवडल्या गेले आहे, हे वे सां न by सूड
:)
जबरदस्त
कसल हाणलयस बापरे.....
पॅपिलॉन तुमच्या प्रतिभेला सलाम
कविता खुप खुप आवड्ली...........
धन्यवाद
धन्यवाद सुधांशु देवरुखकर आणि पप्पु अंकल.
.... और 'महावीर बंडू' कवितापर
ये लगा पॅपिके विडंबनका सिक्सर......!
छानच....!
:-)
समयोचित विडंबन.
समयोचित विडंबन. :)
सिक्सर......!
सिक्सर......!
ह्हा ह्हा ह्हा....कडक...सिक्सर
तोफच मारली की वो तुमी... हा हा हा हा :bigsmile:
पांड्याच्या उडाल्या दांड्या....:wink:
+१
भारी!