जागतिक महिला दिन व शिमगा.
जागतिक महिला दिन व शिमगा हा एक भयंकर योग जुळून आला आहे.
महिला दिना निमित्त शिव्यां ची ऊजळणी करावी तसेच शिमग्या निमित्त महिलांचे सेक्सकमिकरण नाही हो सक्शमिकरण च्यायला सक्षमिकर्ण....जावू दे करायला हवी असे वाट्ते आहे.
सगळ्या शिव्या ह्या महिलांच्या शरिराशी , चारिक्टर शी निगडीतच का असतात ? असे एका पुरोगामी महिलेने विचारले असता मला पुरुषांच्या संदर्भातील एकही शिवी आठवली नाही. महिला दिना निमित्त केलेल्या पुरणपोळ्यांचीच ही नशा ! नाही तर शिमग्याच्या भांगेच्या आय चा घो !!
बायको सकाळीच ऊठली तिने चहा केला. मी विचारले का ? तर म्हणाली महिलाना सामान दर्जा हवा. तू रोज करतोस चहा .
मिसळपाव
" width="480" height="360" alt="" />