मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्याची काळजी घ्या!!
नमस्कार मंडळी,
डिस्क्लेमरः प्रेषक किंवा त्याचे कुटुंब स्वतः कोणत्याही आजाराचा बळी नाही, उगाच कल्पनाविस्तार नको.
आजकालच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनमानात आपले शरीर आणि मन सुदृढ रहाण्यासाठी आपण पुरेसे प्रयत्न करणे गरजेचे आहे असे वाटते. शरीरस्वास्थ्यासाठी हजारो औषधे असली तरी त्यापासून दूर कसे रहाता येईल हे जास्त महत्वाचे. मानसिक विकारांसाठी ईतरांची गरज लागते, आपल्या आजुबाजुच्या लोकांची काळजी घ्या.
मिसळपाव