कन्या रास/ ६ व्या घरातील शुक्र
डिसक्लेमर - कन्या राशीचे लोक व विशेषतः शुक्र ६ व्या घरात पडलेले लोक हे अतिशय व्यग्र व कर्तव्यपरायण असतात. यांच्या प्रेमाची अभिव्यक्ती ही "उपयोगी पडण्याकडे" खूप असते. पण ते रुक्ष नसतात, या ज्योतिषशास्त्राच्या समजूतीवर बेतलेला हा लेख असून ज्यांना ज्योतिषाचे वावडे असेल त्यांनी आताच दुसरा धागा उघडावा.
____________________________________________________________________
एकदा तुझे खूप लाड करायचे आहेत. अगदी मन भरुन, तुझ्या गालांवरुन, कानांवरुन अलगद हाताची बोटे फिरवत, तुझ्याही तनामनाच्या तारा झंकारुन उठाव्यात असे. अन नंतर तुझे पाय चेपून द्यायचे आहेत, तळवे चोळून. आवडेल तुला?
मिसळपाव
Perfume: The Story of a Murderer,,,, directed by Tom Tykwer,,
Perfume हा Hollywood चा चित्रपट २००६
नेट वर टंगळ मंगळ करताना हा सिनेमा मिळाला ..तोरेन्त वरुन त्याला डाऊन केला ..त्याची हि कथा
हि कथा एका Jean-Baptiste Grenouille नावाच्या तरुणाची आहे...कथा फ्रान्स मधे १८ व्या शतकात घडते
जन्म झाल्यावर लगेच ह्याची आई गरिब असल्याने व सांभाळ करता येणे शक्य नसल्याने त्याला कच~यात टाकुन देते..
अनाथ व बेवारस हे मुल एका फ्रांस मधल्या अनाथ आश्रमात वाढु लागते...
हे जरी असले तरी त्