नमस्कार मिपाकर मित्रहो...
मिपावरील कलादालन्/भटकंती या सदरांमधील छायाचित्रे पाहून Photography किडे करण्याचा मोह आवरेना.. तेव्हा एक Entry level DSLR घेऊ इच्छित आहे. (किंमत ३० ते ३५ हजार पर्यंत, याआधी कधीच DSLR वापरण्याचा अनुभव नाही.)
गुगलून गुगलून हे २ पर्याय निवडले आहेत
1. Canon EOS 550D
2. Nikon D5100
यापैकी कोणता घ्यावा? या दोन्ही व्यतिरिक्त आणखी एखादा चांगला पर्याय आहे का? DSLR Rookies साठी काही सोप्या भाषेत मदत करू शकणारी पुस्तके/websites आहेत का?
मिपावर चे तज्ञ मदत करतील अशी अपेक्षा आहे.
वाचने
14473
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
Canon EOS 550D
हेच म्हणतेय मी
In reply to Canon EOS 550D by स्पा
+१
In reply to हेच म्हणतेय मी by सानिकास्वप्निल
दोन्ही नको.
+१ सहमत आहे
In reply to दोन्ही नको. by Nile
धन्यवाद.. डी ५२०० येणार आहे
In reply to दोन्ही नको. by Nile
डी ५१०० अवघा एक वर्ष जुना
In reply to धन्यवाद.. डी ५२०० येणार आहे by राजो
आतापर्यंत compact camera
In reply to डी ५१०० अवघा एक वर्ष जुना by शैलेन्द्र
लेन्सेस
In reply to आतापर्यंत compact camera by राजो
धन्यवाद
In reply to लेन्सेस by सर्वसाक्षी
टॅमरॉन १७-५०
In reply to धन्यवाद by राजो
काही
पुढचा विचार करुन ठरवा
"५१०० D मी सुमारे दोन
In reply to पुढचा विचार करुन ठरवा by मैत्र
सुंदर फोटो!
In reply to "५१०० D मी सुमारे दोन by शैलेन्द्र
सुंदर फोटो... २ आणि ३रा फोटो
In reply to सुंदर फोटो! by बहुगुणी
नाही
In reply to सुंदर फोटो... २ आणि ३रा फोटो by मदनबाण
बरोबर, डोंबिवलीजवळच्या
In reply to नाही by आनंद भातखंडे
दुरुस्ती
In reply to "५१०० D मी सुमारे दोन by शैलेन्द्र
प्र. का. टा. आ.
In reply to "५१०० D मी सुमारे दोन by शैलेन्द्र
मी निकॉन वापरतो आणि आता निकॉन
मला एका फॉटोग्राफर ने दिलेला सल्ला
भानगड
हा दुवा उपयोगाचा आहे का पहा
In reply to भानगड by काळा पहाड
Canon EOS 550D
Nikon 5100
मी असा विचार केला होता (माझ्या दृष्टीकोनातून)
फ्लॅन्ज डिस्टन्स
In reply to मी असा विचार केला होता (माझ्या दृष्टीकोनातून) by वाचक
धन्यवाद
मी निकॉन डी-५१०० वापरतो
खुप उपयुक्त माहीती मिपा मधुन
कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण
अत्यंत उपयुक्त प्रतिसाद. खूप
In reply to कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण by एस
वेल्कम.
In reply to अत्यंत उपयुक्त प्रतिसाद. खूप by राजो
डी-५१००
In reply to अत्यंत उपयुक्त प्रतिसाद. खूप by राजो
भविष्यातील खरेदी
In reply to अत्यंत उपयुक्त प्रतिसाद. खूप by राजो
टाळ्या टाळ्या टाळ्या
In reply to कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण by एस
सहमत
In reply to टाळ्या टाळ्या टाळ्या by संपत
अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद - संपादकांना विनंती
In reply to कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण by एस
काही अजून गोष्टी...
In reply to कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण by एस
स्वॅप्स
सोनी
In reply to स्वॅप्स by इरसाल
पुन्हा एकदा
In reply to सोनी by एस
सुंदर प्रतिसाद.. बॉस, पुढच्या
In reply to सोनी by एस
डी ५१००
नमस्कार मिपाकर मंडळी...
सहजच सुचले... चालेल का?