फाईल शेयरींग मदत हवी आहे.
सर्व मिपाकरांना विनम्र अभिवादन!
१)मला माझ्या व्य्वसायानिमित्त एक मोठी फाइल पाठवायची आहे. फाइल पिडीएफ आहे साइझ ६ एम्बी.
२)माझे file factory वर account तिथे मी ती फाईल अपलोड केलेली आहे. ज्या संस्थेला ती पाठ्वायची आहे त्यांना मी जर लिन्क पाठवली तर ते डाउन्लोड कसे करतील अशी शंका आहे.
३) रिसिपिएन्ट ला पण तिथे अकौन्ट काढावे लागेल का?
समजा त्याना एक्सेस मिळाला नाही तर पोपट होउ नये म्हणून हे लिहीत आहे.
आपल्या मिपा कुटुंबातील टेक्नोक्रॅट मला मदत करतील अशी आशा आहे.
तसेच जर आणि काही ऑपशन्स असतील तरी सर्व सुचनांचे स्वागत आहे.
कृपया मदत करावी ही विनंती.
http://www.filefactory.com
वाचने
3191
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
सर्व मिपाकरांना विनम्र
फक्त साइझ ६ एम्बी ? सरळ
धन्यवाद!
www.yousendit.com
In reply to www.yousendit.com by अनिता
+१
गुगल ड्राइव
ड्रॉपबॉक्स
सरळ प्रिन्ट आउट मारा अन
सेव्ह फॉर वेब?
सावधान !
जे कराल ते काळजीपूर्वक करा.
जे कराल ते काळजीपूर्वक करा.
In reply to जे कराल ते काळजीपूर्वक करा. by कापूसकोन्ड्या
प्रिय काको
मग शेवटी मी ती फाइल तोडून
उपयुक्त माहिती