कथा सिनेमाच्या भाग ४
https://www.youtube.com/watch?v=eChcpHv5_eU
विशेष धन्यवाद.: विविध लोकांनी मला शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे असे सांगितले आहे. त्यांचे आभार. शुद्धलेखन किंबहुना त्याचा अभाव ही समस्या माझ्या लेखनात नेहमीपासूनच आहे आणि ती दूर करण्याचा खूप प्रयत्न मी करीन. माझी लेखन प्रतिभा दुर्दैवाने माझ्या इच्छाशक्तीची गुलाम नाही. हनुमानाच्या सुप्तशक्ती प्रमाणे त्याला ट्रिगर लागतो. हा ट्रिगर मिळाला कि अचानक झटका आल्याप्रमाणे डोक्यांत विचार येतात आणि मी लिहायला बसते.
मिसळपाव