गुड्बाय मिस्टर डॅनियल !!
गुड्बाय मिस्टर डॅनियल !!
युरोपातील वंसत ऋतूच्या आगमनाची ती नुकतीच सुरवात होती. बर्फ़ाच्छादित पर्वत रांगामधून वेडीवाकडी वळणे घेत, एक टॅक्सी त्या भव्य प्रासादाच्या दरवाज्या समोर येउन थांबली.त्यातून काळसूट घातलेला एक उंचापूरा तरुण खाली उतरला.त्यांने टॅक्सीवाल्याचे पैसे दिले व तो त्या प्रासादाच्या दारासमोर जाउन थबकला.त्याला पाहून बाजूच्या छोट्या गेट मधून एक सुरक्षारक्षक बाहेर आला व त्यांने त्या तरुणाची विचारपूस केली, तसे तो तरुण बोलू लागला " मी डॅनियल ,मला ह्या पत्त्यावर मि.
मिसळपाव