अमेरिकेत मी काय वाचतोय ? भाग २ रा
असाही एक अजब गजब दिन ! !
नुकताच भारतात व येथे अमेरिकेत सुद्धा, सर्वच भारतीयांनी १५ ऑगस्ट २०१६ ला " भारतीय स्वातंत्र्य दिन " मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला.त्याचे ' चलचित्रण ' ( म्हणजे व्हिडिओ ) मी सुद्धा, येथे अमेरिकेत बसल्या बसल्या, दुरून दर्शन करून ( दूरदर्शन संचावर ) अनुभवले. आणि सहज विचार केला कि आपण वर्षभरात किती तरी दिन साजरे करीत असतो.
मिसळपाव
