हरिश्चंद्र गड -फोटो
नमस्कार मित्रांनो माझं नाव शशिकांत पवार, मी हरिश्चंद्र गड येथे काढलेले फोटो Dec 2013 मध्ये काढलेले.

१. आमच्या ट्रेकमधील एक विलोभनीय सूर्यास्त
डिसेंबर महिना म्हणजे भटक्यांसाठी पर्वणीच! नाताळच्या सुट्टीला जोडून नवीन काही किल्ले फिरायचे आणि थंडीचे सोने करायचे असा विचार होताच. प. खांदेश म्हणजेच धुळे; धुळ्याचे प्राचीन नाव रसिका.आम्ही ओणवे होऊन अंगठे धरले होते तरी ही हसत होतो. हसत हसता धन्या जाधवचा तोल गेला तो पडला. भामरे मास्तर आणखीनच भडकले. ते काही बोलणार इतक्यात छोटी सुट्टी झाल्याची घंटा झाली. आम्ही सगळे मास्तरना तेथेच सोडून वरच्या ग्राउंडवर पसार झालो. पुढच्या प्रसंगातून आम्हीही सुटलो आणि भामरे मास्तरही सुटले.पण घडल्या प्रसंगामुळे टंप्या खूपच बिथरला होता. तो म्हणाला की मी आता जे करायचे ते करुनच दाखवतो.