काही काळापुर्वी पावनखिंडीतला भेट देण्यासाठी गेलो असता तेथे झालेल्या लढ्याच्या आठवणी जाग्या झाल्या.
काही माहिती होती, काही नव्याने लक्षात आली. वाटले मिसळपावर बर्याच कालावधीनंतर धागा टाकावा. या लढ्यातील ऐतिहासिक बाजू, भौगोलिक परिस्थिती, तात्कालिक राजकारणातील डावपेच यावर अभ्यासू मिपाकरांच्या लेखनातून काही नवे समजून घ्यायला मिळेल…
काही विचारणा…
१. विशाळगडाला महाराजांनी आधी जिंकले होते का? १३ जुलै १६६० रोजी महाराजांच्या बाजूने कोण गडकरी होते? तिथे किती सैन्य असावे?
२. विशाळगडाला सध्या काय रंग रूप आहे? तिथे कोणाचे स्मारक उभे आहे?
३. बाजीप्रभूंचे लढाईत प्राणांतिक समर्पण जिथे सध्या दाखवले जाते तिथेच झाले असावे का?
४. त्या लढ्यात सिद्दी मसूदच्या बाजूने लढणारे किती कामी आले? घोड खिंडीत आणि विशाळगडाला पायथ्याशी मिळून?
५. सिद्दी जोहरला पुढचा काळ कसा गेला?
६. अनेक उत्साही गिरी-दुर्ग संघटनांचे कार्यकर्ते दर वर्षी सुमारे त्याच दिवशीचा मुहूर्त साधून पायी चालत जायचा प्रयत्न करतात. मिपाकरांच्या पैकी गेलेल्यांचे काय अनुभव आहेत?
या लढ्याची गाथा मिलिट्री कमांडरच्या नजरेतून पहायचा प्रयत्न केला आहे का? करायची इच्छा आहे असे वाटणारे कोणी आहेत का?
वाचने
20234
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्यापरिने तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो.
नकाशा दर्शन
In reply to माझ्यापरिने तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. by दुर्गविहारी
शिवाजी महाराजांच्या सुटकेचा मार्ग
In reply to नकाशा दर्शन by शशिकांत ओक
पावनखिंडीच्या जागेबद्दल दुर्गविहारी ह्यांच्याशी सहमति
अनेक शक्यता आहेत...
In reply to पावनखिंडीच्या जागेबद्दल दुर्गविहारी ह्यांच्याशी सहमति by अरविंद कोल्हटकर
बाजीप्रभूंचा एकेरी उल्लेख
In reply to पावनखिंडीच्या जागेबद्दल दुर्गविहारी ह्यांच्याशी सहमति by अरविंद कोल्हटकर
उपरोक्त दोन्ही प्रतिसादांशी
पावन खिंड तीच का?
माझी माहिती
सहमत आहे...
In reply to माझी माहिती by राजेंद्र मेहेंदळे
खिंड
असा हा काटेखोरपणा!
तेच शोधायचे आहे...
In reply to असा हा काटेखोरपणा! by सुनील
मस्त चर्चा चालली आहे.
एकंदरीत चर्चा रोचक आहे आणि वाचायला मजा येत आहे.
In reply to मस्त चर्चा चालली आहे. by डॉ सुहास म्हात्रे
नमस्कार डॉ. सर,
In reply to मस्त चर्चा चालली आहे. by डॉ सुहास म्हात्रे
वाहवा!
धाग्याची कल्पना रोचक आहे.
वेळे अभावी प्रतिसाद देता आला
@ दुर्गविहारी _/\_ घ्या,
In reply to वेळे अभावी प्रतिसाद देता आला by दुर्गविहारी
गजापूरची घोडखिंड
In reply to वेळे अभावी प्रतिसाद देता आला by दुर्गविहारी
प्रत्यक्ष दिसणार्या घळीच्या खिंडीला ती पावन खिंड नसावी...
In reply to वेळे अभावी प्रतिसाद देता आला by दुर्गविहारी
माझ्या धाग्यात पावनखिंडीतला
In reply to प्रत्यक्ष दिसणार्या घळीच्या खिंडीला ती पावन खिंड नसावी... by शशिकांत ओक
पावनखिंड लढा कासारी नदीच्या पात्रात?
In reply to माझ्या धाग्यात पावनखिंडीतला by गवि
श्री. गणपतराव सिनकर
मुळ वाट सापडणे अवघड दिसते.
In reply to श्री. गणपतराव सिनकर by गामा पैलवान
आपल्या शक्यता...
In reply to श्री. गणपतराव सिनकर by गामा पैलवान
निळ्या रंगाने दाखवलेल्या पूर्ण पात्राला 'पावनखिंड' मानतो-